Surprise Me!

लसीकरणाचा पुणे पॅटर्न; मोफत लसीकरण! | Free Corona Vaccine In Pune | Coronavirus Cases In Pune

2021-09-13 10 Dailymotion

कोरोनाचा काळ पुणेकरांसाठी खूप धावपळीचा गेला. लस आली खरी पण त्यासाठीही धावपळच. निदान लस तरी लोकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी पुण्यात अनेक खाजगी कंपन्या, संघटनांनी प्रयत्न केले. ज्यात श्री शांतीलाल महाराज जैन टेम्पल ट्रस्टचं नाव आवर्जून घेतलं जावं असं आहे. या ट्रस्टनं नुकताच एक दोन नव्हे तर बाराशे लोकांचं मोफत लसीकरण केलंय. या लसीकरणाचा खर्च थोडा थोडका नव्हे तर तब्बल बारा लाख रुपये एवढा आलाय. पुण्यासह राज्यात अनेक धार्मिक ट्रस्ट आहेत, अशा ट्रस्ट, संस्थांनी त्यांच्या निधीचा अधिकाधिक वापर लसीकरणात करावा, अशाप्रकारचं उदाहरण पुण्यातील या ट्रस्टनं घालून दिले आहे.

#Lokmat #Coronavirus #Covid19 #Punenews #Corona
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon